एक तेजस्वी प्रवास करत , दिमाखदार प्रगतीचे स्वप्न साकार करणारं पथक, पथक नव्हें कुटुंबच.!
९ मे २०१६ रोजी योद्धा कुटुंबाचं छोटस रोप मुंबईच्या भूमीत रुजवल गेलं , पण आज पाहता पाहता त्याचं गेल्या काही वर्षात एका डेरेदार वृक्षात रूपांतर झाल ते तेथील वादकांच्या अथक मेहनतीने आणि उत्साहाने.योद्धा परिवाराने नेहमीच आपलं वादन कौशल्य आणि कलेच्या साथीने कित्तेक मिरवणुका गाजवल्या व हजारो प्रेक्षकांना वादनाने मंत्रमुग्ध केलं अगदी राजस्थान पासून ते चेन्नई पर्यंत सगळं आपल्या वादन कौशल्याने काबीज केलं आणि सगळ्यांची मनं जिंकली.
सामाजिक कार्यात मागे न राहता आपण या समाजाचं काही तरी देणं लागतो, ह्या उद्देशाने नेहमीच पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सांगायचं तात्पर्य इतकंच की हेच पथक आज मेहनतीचं व स्वप्नांचं वर्ष पूर्ण करून जिद्दीच्या व यशाच्या वर्षात मोठ्या जिगरीने पदार्पण करत आहे . ते फक्त आणि फक्त त्यांच्या वादकांमुळे व पाठीराख्यामुळे.
व्यापारचिन्ह रजिस्टर प्रमाणपत्र क्र . २१९१९२५,दिनांक : २४/१०/२०१६.
१) संस्था नोंदणी क्र . जी बी बी एस डी ८९४ /२०१८,दिनांक : ११/०४/२०१८.
२) मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अभिनियम ,१९५० नोंदणी क्र .७२६२७ (एम ).
नाव :- योद्धाधा ढोल ताशा धवज पथक.
बँक :- सारस्वत सहकारी बँक लि.
खाते क्रमांक :- 010200104559888.
आयएफसीएस कोड :- SRCB0000010.
शाखा :- वरळी.
कॉल करा मोकळ्या मनाने
योद्धा ढोल ताशा पथक,
वरळी गाव, मुंबई ४00 0३0.
+918082694646
yodhadholtashapathak@gmail.com